Tejasvi Ghosalkar joins BJP : माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला राम राम ठोकला. आज त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे मुंबईचे राजकारण बदलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यसरकार' अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची राजकीय वैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. यानंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही उपाययोजना राज्य सरकार करणार…