• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Rubab Marathi Movie Title Song Released

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

‘रुबाब' या आगामी चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. तसेच या चित्रपटाचे हे टायटल सॉंग लोकांना आवड्ताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 02, 2026 | 02:03 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित
  • ‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ गाण्याचं टायटल
  • ‘रुबाब’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवायला मिळणार आहे. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उघडणार आहे, प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे.

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार – महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते. चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणाले, ”’रुबाब’ हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” असे ते म्हणाले आहे.

जुन्या आठवणींना उजाळा, ‘वध २’च्या प्रमोशनदरम्यान NSDमध्ये खास संवाद; इरफान खानबद्दल संजय मिश्रा काय म्हणाले?

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Rubab marathi movie title song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती
1

सुख-दुःख, अंतर आणि आपुलकीचा संगम; ‘तिघी’मधील ‘हास जराशी’ गाण्याला प्रेक्षकांची पसंती

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!
2

Mardaani 3: तिसऱ्या दिवशीही राणी मुखर्जीचा चित्रपट सुस्साट; Box Office वर केली एवढ्या कोटींची कमाई!

‘शतक’ चित्रपटातून RSS च्या शताब्दीचा गौरव; चित्रपटाबद्दल बाबा रामदेव यांचा भावपूर्ण संदेश
3

‘शतक’ चित्रपटातून RSS च्या शताब्दीचा गौरव; चित्रपटाबद्दल बाबा रामदेव यांचा भावपूर्ण संदेश

Grammy 2026: दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार, के-पॉप डेमन हंटर्सनेहा रचला इतिहास
4

Grammy 2026: दलाई लामा यांनी जिंकला पहिला ग्रॅमी पुरस्कार, के-पॉप डेमन हंटर्सनेहा रचला इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’; बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रुबाब’ चित्रपटाचं टायटल साँग प्रदर्शित

Feb 02, 2026 | 02:03 PM
Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

Feb 02, 2026 | 02:03 PM
मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

मासे प्रेमींसाठी खास मेजवानी! कांदाभजी खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा कुरकुरीत कोळंबी भजी, नोट करा रेसिपी

Feb 02, 2026 | 02:02 PM
Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

Rohit Pawar : कर्तृत्ववान मुलीचा बळी हे मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं…! रोहित पवारांची शांभवी पाठकच्या घरी सांत्वनपर भेट

Feb 02, 2026 | 01:59 PM
Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

Ratnagiri News: मत्स्य व्यवसायाला हवामान बदलाचा फटका; भाव २५-३० टक्क्यांनी वाढले

Feb 02, 2026 | 01:54 PM
Sector Budget 2026: उत्पादन क्षेत्रावर सरकारचा मोठा भर! औषधनिर्माण, कापड उद्योग ते सायन उद्योगापर्यंत मिळणार  चालना

Sector Budget 2026: उत्पादन क्षेत्रावर सरकारचा मोठा भर! औषधनिर्माण, कापड उद्योग ते सायन उद्योगापर्यंत मिळणार  चालना

Feb 02, 2026 | 01:52 PM
ऑस्ट्रेलियन नागरिकाला हवे आधार कार्ड;  वेरुळच्या लेण्यांमध्ये असं काही केलं की…, VIDEO भारतीयांच्या पसंतीस

ऑस्ट्रेलियन नागरिकाला हवे आधार कार्ड; वेरुळच्या लेण्यांमध्ये असं काही केलं की…, VIDEO भारतीयांच्या पसंतीस

Feb 02, 2026 | 01:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.