• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Due To A Shortage Of Diesel The Ambulance In Shendurwada Has Been Out Of Service For Two Months

आरोग्य विभागाचा जीवघेणा निष्काळजीपणा! डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून ‘व्हेंटिलेटर’वर

शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या २ महिन्यांपासून डिझेलअभावी बंद आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णांचे हाल होत असून, तात्काळ सेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 22, 2025 | 03:48 PM
डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून 'व्हेंटिलेटर'वर (Photo Credit- X)

डिझेलअभावी शेंदूरवादा येथील रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून 'व्हेंटिलेटर'वर (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • रुग्णवाहिकाच ‘सलाईन ‘वर !
  • आरोग्य यंत्रणा कोलमडली
  • डिझेलच्या फायलीत अडकली रुग्णवाहिका सेवा
Shendurwada Ambulance Service Closed Marathi News: शेंदूरवादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय रुग्णवाहिका गेल्या दोन महिन्यांपासून डिझेलअभावी पूर्णतः बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या बेफिकीर व बेजबाबदार कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शेंदूरवादा परिसरातील ग्रामीण, गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेली रुग्णवाहिका डिझेल नसल्याने रस्त्यावर उतरू शकत नसल्याचे वास्तव स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, रुग्णवाहिकेसाठी आवश्यक डिझेल उपलब्ध नसल्यामुळे सेवा देणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले.

आजारी रुग्णांचे मोठे हाल

डिझेलसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध न केल्याने वाहन निष्क्रय पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या निष्काळजीपणाचा सर्वाधिक फटका शेंदूरवादा व परिसरातील ग्रामीण नागरिकांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात हलवता न आल्यामुळे प्रसूती रुग्ण, अपघातग्रस्त, वृद्ध व गंभीर आजारी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह

रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, आर्थिक अडचणींमुळे अनेक वेळा उपचारांमध्ये विलंब होत आहे. परिणामी रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ डिझेलसारख्या अत्यावश्यक बाबीअभावी रुग्णवाहिका सेवा बंद राहणे हे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

हे देखील वाचा: QR Code Govt Document: आता सरकारी कागदपत्रांची पडताळणी होणार हायटेक! प्रशासनाचा ‘क्यू-आर कोड’ उपक्रम; बनावटगिरीला बसणार लगाम

कागदपत्रांचा घोळ की प्रशासकीय दिरंगाई?

शासनाने रुग्णवाहिकांच्या डिझेल 66 सदर्भातील कागदपत्रांची पूर्तता ही अत्यंत किचकट स्वरूपात निश्चित केली आहे. या प्रक्रियेमुळे केवळ प्रशासनच नव्हे, तर डिझेल पंपचालक देखील या कागदपत्रांना वैतागले आहेत, परिणामी रुग्णवाहिकांच्या डिझेलची बिले मंजूर होण्यास विलंब होत आहे. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच सर्व प्रलंबित बिले मंजूर करून रुग्णवाहिका सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. असे गंगापूरचे तालुका आरोग्य अधिकारीस रंगनाथ तुपे यांनी म्हटेले आहे.

नागरिकांना तीव्र आंदोलनाचा इशारा

डिझेलसारख्या साध्या कारणामुळे रुग्णवाहिका बंद असणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. ग्रामीण भागात आपत्कालीन रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका जीवनदायी ठरते. प्रशासनाने तात्काळ डिझेलची व्यवस्था करून रुग्णवाहिका सुरू करावी, अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले यांनी दिला आहे.

हे देखील वाचा: Nylon Manja Action Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त; गुन्हे शाखेची शहरात मोठी छापेमारी

Web Title: Due to a shortage of diesel the ambulance in shendurwada has been out of service for two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • ambulance service
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये सत्तारांचा ‘गड’ अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी; कन्नड-खुलताबादमध्ये काँग्रेसचा ‘धक्का’!
1

संभाजीनगरमध्ये सत्तारांचा ‘गड’ अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी; कन्नड-खुलताबादमध्ये काँग्रेसचा ‘धक्का’!

QR Code Govt Document: आता सरकारी कागदपत्रांची पडताळणी होणार हायटेक! प्रशासनाचा ‘क्यू-आर कोड’ उपक्रम; बनावटगिरीला बसणार लगाम
2

QR Code Govt Document: आता सरकारी कागदपत्रांची पडताळणी होणार हायटेक! प्रशासनाचा ‘क्यू-आर कोड’ उपक्रम; बनावटगिरीला बसणार लगाम

Nylon Manja Action Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त; गुन्हे शाखेची शहरात मोठी छापेमारी
3

Nylon Manja Action Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त; गुन्हे शाखेची शहरात मोठी छापेमारी

Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही, तरी 4 तासांत आरोपी अटकेत
4

Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही, तरी 4 तासांत आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

Dec 22, 2025 | 05:41 PM
बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

Dec 22, 2025 | 05:35 PM
Avatar 3 Worldwide Collection: ‘अवतार 3’चा धुरळा, जागतिक कमाईत 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; दुसऱ्या दिवशीच केलं अर्धे बजेट

Avatar 3 Worldwide Collection: ‘अवतार 3’चा धुरळा, जागतिक कमाईत 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; दुसऱ्या दिवशीच केलं अर्धे बजेट

Dec 22, 2025 | 05:34 PM
Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Dec 22, 2025 | 05:26 PM
Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

Dec 22, 2025 | 05:25 PM
मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Dec 22, 2025 | 05:25 PM
China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

Dec 22, 2025 | 05:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM
Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Dec 22, 2025 | 01:00 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.