केडीएमसी रुक्मिणी बाई रुग्णालय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आज रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. हे रुग्णालय गरिबांसाठी नाही. या ठिकाणी खाजगी रुग्णवाहिकांना पोसण्यासाठी दलालीचा धंदा चालतो. सविता बिराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिकांना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने पन्नास लाखाची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे.