संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस ही न्यायालयामध्ये सुरु आहे. मात्र या प्रकरणामध्ये चौकशी झालेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी उशीरा का होईना न्याय मिळतो असे मत…
अंजली दमानिया यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा…
बीड हत्या प्रकरणावरुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करुन राजीनाम्याची मागणी केली होती. आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
बीड हत्या प्रकरणापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींंमध्ये वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी विभागातील गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून एकेरी उल्लेख केला आहे.
भगवानबाबागड महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धमंजय मुंडे यांच्या समर्थानार्थ पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. यावरुन मात्र आता राजकारण रंगले असून अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच घटनापीठाकडे आहे. याची सुनावणी न्यायलायात सुरु आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, आता सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी आपच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठं…