• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Asha Bhosle Breaks Into Tears At Lata Mangeshkars Tribute Meeting Nrsm

श्रध्दांजली सभेत आशा भोसले यांना अश्रू अनावर

हॉस्पिटलला लता मंगेशकर नाव देऊ शकली असती ती. पण तिने दिनानाथ मंगेशकर असं नाव दिलं. तिला मंगेशकर नावाचा फार अभिमान होता."

  • By Smita Manjrekar
Updated On: Mar 14, 2022 | 03:43 PM
श्रध्दांजली सभेत आशा भोसले यांना अश्रू अनावर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लतादीदींच्या आठवणीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आशा भोसले  यांनी लतादीदींच्या अनेका आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले. या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पंडीत हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, धनंजय केळकर आदी उपस्थित होते.

लतादीदींविषयी बोलताना आशा भोसले म्हणाले की,  लता मंगेशकर ही आमच्यासाठी आमचा बाप होती असं म्हणत लता दीदींनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभारण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी सांगितलं.

आशा भोसले यावेळी जड अंतकरणांनी बोलताना दिसल्या. त्या म्हटल्या की, “ती फार बुद्धिवान होती. जर ती शिकलेली असती तर आज कुठल्या कुठे असती, पंतप्रधान तीच झाली असती. पुण्यात जेव्हा आमचे वडील गेले. वडीलांना ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही नेलं होतं. जेव्हा आम्हाला बघायला नेलं होतं तेव्हा त्यांना चटईमध्ये गुंडाळून टॅक्सीमध्ये घालून आणलं होतं. आम्हाला कळत नव्हत त्यावेळेला आम्ही लहान होतो. पण दीदीचं वय होतं ती 12 वर्षांची होती. तिने हे लक्षात ठेवलं. तिने खूप कष्ट सहन केलय. सगळा त्रास सहन केलाय. त्यानंतर वडीलांची गोष्ट लक्षात ठेवून त्याच पुण्यात हॉस्पिटल करायचं ठरवलं. ही तिची जिद्द होती की माझ्या वडिलांना तरटामध्ये बांधून आणलं. तर मी हॉस्पिटल बनवणार आणि गरीबांसाठी बनवणार. त्या हॉस्पिटलला लता मंगेशकर नाव देऊ शकली असती ती. पण तिने दिनानाथ मंगेशकर असं नाव दिलं. तिला मंगेशकर नावाचा फार अभिमान होता.”

Web Title: Asha bhosle breaks into tears at lata mangeshkars tribute meeting nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 03:30 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Lata Mangeshkar

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक
1

Lata Mangeshkar: ३६ भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड करणारी ठरली पहिली गायिका, आजही चाहते आठवणीत होतात भावुक

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”
2

गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”

Asha Bhosle : राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती; ठाकरे बंधूंवरील प्रश्नावर आशा भोसलेंचं उत्तर
3

Asha Bhosle : राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती; ठाकरे बंधूंवरील प्रश्नावर आशा भोसलेंचं उत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा

रेपो दरात कोणताही बदल नाही परंतु RBI ने GDP वाढीचा अंदाज वाढवला, महागाईपासून दिलासा

NHPC Limited च्या भरतीसाठी आजच करा अर्ज! शेवटची तारीख, मुकाल तर चुकाल

NHPC Limited च्या भरतीसाठी आजच करा अर्ज! शेवटची तारीख, मुकाल तर चुकाल

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा

दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली ‘ही’ शिक्षा

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Nepal Kumari : नेपाळने केली नव्या ‘कुमारी’ची निवड; जाणून घ्या कोण आहे अडीच वर्षांची ‘देवी’…

Nepal Kumari : नेपाळने केली नव्या ‘कुमारी’ची निवड; जाणून घ्या कोण आहे अडीच वर्षांची ‘देवी’…

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.