अश्वांनी धावत जाऊन माऊलीला एक प्रदक्षणा पूर्ण करत रथामागे २० दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येऊन माऊलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेऊन पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला.
Ashadhi Wari Solhla 2025 : संत तुकाराम महाराजांचे मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे आजही पालखीचा पहिला विसावा होता. हे पालखीतील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून देते.
Ashadhi Wari Solhala 2025 : संत ज्ञानेश्व महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज आळंदीहून प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वी पुण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्तान उद्या आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वी पालखीच्या मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पालखी प्रस्थानाची तयारी पूर्ण झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला असून रथाला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत.