माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांना फटकारले. त्यांनी मतदारांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण रंगले.
बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच बबनराव लोणीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
Babanrao lonikar controversial statement : भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सरकारी अनुदानात १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. यानंतर भाजप आमदाराने भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे.