• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Pune Expressway Gas Tanker Overturns Traffic Jam Mumbai Lane Closed

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. टँकरमध्ये ‘प्रोपिलीन’ हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 09:12 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! (Photo Credit- X)

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला!
  • मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
  • प्रवाशांचे प्रचंड हाल
Mumbai-Pune Propane Gas Tanker Spill: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील ‘प्रोपिलीन’ गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठी खळबळ उडाली. टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

अपघाताचा तपशील

ही घटना सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. टँकरमध्ये ‘प्रोपिलीन’ हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला होता. संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन तातडीने सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली.

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

प्रशासनाची धावपळ

घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा तसेच हेल्प फाउंडेशनची आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. खोपोली अग्निशामक दलाचे जवान गॅस गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. गॅसची गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी विशेष तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाहतुकीची मोठी कोंडी

सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूकही काही प्रमाणात नियंत्रित करण्यात आली आहे. परिणामी, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत परिसर पूर्णतः सुरक्षित घोषित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना आवाहन

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून पुढील घडामोडींची माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे.

Pune Porsche Case : पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठा निकाल, तीन आरोपींना जामीन मंजूर; २०२४ मध्ये दोन मृत्यू

Web Title: Mumbai pune expressway gas tanker overturns traffic jam mumbai lane closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Accident
  • Mumbai
  • Pune

संबंधित बातम्या

“जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”, RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान
1

“जर १.२५ कोटी हिंदूंनी लढण्याचा निर्णय घेतला तर…”, RSS प्रमुख Mohan Bhagwat यांचे बांगलादेशवर मोठे विधान

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL
2

चूक कोणाची? भरधाव ऑटो आणि दुचाकीची जोरदार धडक; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO VIRAL

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल
3

Mumbai Crime: मालाडमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार; शिपायाकडून 5 वर्षीय चिमुकलीशी गैरवर्तन, दोघांवर गुन्हा दाखल

पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’
4

पुणेकरांच्या जीवाला ‘या’ गोष्टींचा धोका? जवाबदारी कोणाची? PMC तयार करणार ‘एसओपी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Feb 08, 2026 | 10:03 PM
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM
चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Feb 08, 2026 | 08:45 PM
Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Feb 08, 2026 | 08:18 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Feb 08, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.