• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Will Get A New Mayor On This Day The Application Process Will Begin On February 7th

BMC Mayor Selection: ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया; पाहा संपूर्ण कार्यक्रम

महापालिका निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी महापौर निवडीचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीचे कार्यक्रम ठरला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 10:12 PM
ठरलं तर! 'या' दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! (Photo Credit- X)

ठरलं तर! 'या' दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर! (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • ठरलं तर! ‘या’ दिवशी मुंबईला मिळणार नवा महापौर!
  • ७ फेब्रुवारीला अर्ज प्रक्रिया
  • पाहा संपूर्ण कार्यक्रम
BMC Mayor Selection News: मुंबई महानगरपालिकेचा (BMC) गड कुणी सर केला, याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ‘मुंबईचा महापौर’ कोण होणार? याकडे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईच्या नव्या महापौराची निवड होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

महापालिका निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी महापौर निवडीचा मुहूर्त लांबणीवर पडला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:

  • ७ फेब्रुवारी: महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
  • ११ फेब्रुवारी: मुंबई महापालिकेत दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करून मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
  • निकालाची घोषणा: ११ फेब्रुवारीलाच मतदानानंतर मुंबईच्या नव्या महापौराची अधिकृत घोषणा केली जाईल.

राजकीय समीकरणे आणि भाजपचे वर्चस्व

२०२६ च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम निकालाने राजकारणात मोठे फेरबदल केले आहेत. २२७ सदस्यीय सभागृहात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

  • भाजप: ८९ जागा
  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट): ६५ जागा
  • शिवसेना (शिंदे गट): २९ जागा
  • काँग्रेस: २४ जागा
  • MIM: ७ जागा
  • मनसे: ६ जागा
  • राष्ट्रवादी (अजित पवार): ३ जागा
  • राष्ट्रवादी (शरद पवार): १ जागा
  • समाजवादी पक्ष: २ जागा

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

शिंदे गटाची आक्रमक भूमिका आणि ‘हॉटेल पॉलिटिक्स’

निवडणुकीचा निकाल लागताच घोडेबाजार टाळण्यासाठी आणि आपले संख्याबळ सुरक्षित ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला होता. शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आले होते. मुंबईवर आपला प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी शिंदे गटाने महापौरपदासाठी आग्रही भूमिका घेतली होती, ज्यामुळे महायुतीत या पदासाठी मोठा खल सुरू होता.

फडणवीस-शिंदे चर्चेनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्यामुळे या महत्त्वाच्या निवडीबाबतची अंतिम चर्चा रखडली होती. मात्र, मुख्यमंत्री परतल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष असला, तरी महायुतीचा धर्म पाळत आणि शिंदे गटाची ताकद लक्षात घेऊन मार्ग काढण्यात आल्याचे समजते.

लवकरच घोषणा, मुंबईकरांची उत्सुकता शिगेला

महायुतीमधील या चर्चेनंतर आता मुंबईचा पुढील ‘प्रथम नागरिक’ कोण होणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. ७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईचा नवीन महापौर कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश

Web Title: Mumbai will get a new mayor on this day the application process will begin on february 7th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • BJP
  • BMC
  • BMC Mayor
  • shivsena

संबंधित बातम्या

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार
1

इचलकरंजीतील महायुतीचे नगरसेवक सहलीवर; दगाफटका टाळण्यासाठी एकत्रित राहणार

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…
2

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर
3

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर
4

Chhatrapati Sambhajinagar Mayor: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा झेंडा फडकला! समीर राजूरकर महापौर तर राजेंद्र जंजाळ उपमहापौर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM
चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Feb 08, 2026 | 08:45 PM
Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Feb 08, 2026 | 08:18 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Feb 08, 2026 | 08:15 PM
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; मंत्री छगन भुजबळांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवलं, केली ‘ही’ मोठी मागणी

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; मंत्री छगन भुजबळांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवलं, केली ‘ही’ मोठी मागणी

Feb 08, 2026 | 08:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.