अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये अफगाणिस्तानच्या संघाची फारच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जाकिर अली याला बांगलादेश संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले होते.
बांगलादेशने अफगाणिस्तानला पहिल्या T20 सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातअफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खाने कर्णधार म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चार विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघामध्ये लढत होणार आहे. या सामन्याच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे. एका संघाचा विजय दोन संघांना सुपर ४ चे तिकीट देऊ शकतो.