• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Rajgira Chivda At Home Simple Diet Recipe Weight Loss Recipe

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यात राजगिऱ्याचा चिवडा खावा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीरसुद्धा भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 03:30 PM
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. महागडे डाएट, सप्लिमेंटस, तासनतास काम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण पोटावर वाढलेला चरबीचा घेर तरीसुद्धा कमी होत नाही. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी गंभीर आजाराचे कारण बनते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक सकाळ संध्याकाळचा नाश्ता करणे टाळतात. व्यवस्थित जेवण सुद्धा केले जात नाही. पण चुकीच्या पद्धतीने डाएट केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये डाएट राजगिऱ्याचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. राजगिरा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर इत्यादी अनेक घटक असतात. भूक लागल्यानंतर कोणत्याही तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी राजगिऱ्याच्या चिवड्याचे सेवन करावे. राजगिरा खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

साहित्य:

  • तेल
  • शेंगदाणे
  • नारळाचे काप
  • काजू–बदाम
  • कढीपत्त्याची पानं
  • मनुका
  • राजगिरा
  • काळी मिरी पावडर
  • जिरे पावडर
  • मीठ
वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

कृती:

  • राजगिऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात राजगिरा टाकून लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर कढईमध्ये पुन्हा एकदा तूप टाकून त्यात शेंगदाण्याचे तुकडे आणि खोबऱ्याचे तुकडे वेगवेगळे भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने आणि सुका मेवा भाजून घ्या. भाजल्यामुळे पदार्थ लवकर खराब होणार नाही.
  • मोठ्या वाटीमध्ये भाजून घेतलेला राजगिरा घेऊन त्यात भाजलेले सर्व साहित्य टाकून हाताने मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला राजगिऱ्याचा चिवडा. हा पदार्थ डाएट करणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे.

Web Title: How to make rajgira chivda at home simple diet recipe weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’
1

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश
2

वाटीभर रव्यापासून बनवा ढोकळ्यासारखी मुलायम इडली, सकाळचा नाश्ता पाहून घरातील सगळे होतील खुश

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी
3

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा! झटपट घरी बनवा चविष्ट अननस केळी स्मूदी, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा, नोट करून घ्या डाएट करणाऱ्यासाठी सोपी रेसिपी

Feb 24, 2026 | 03:30 PM
Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Crime News: कायद्याला खुलं आव्हान! एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले; धक्कादायक घटनेने संभाजीनगर हादरले

Feb 24, 2026 | 03:27 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

Feb 24, 2026 | 03:26 PM
कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

कोकणात शिमगोत्सवाची धूम! नमन अन् संकासुर…; राजहंस नमन मंडळ जपतेय परंपरा

Feb 24, 2026 | 03:26 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी

Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी

Feb 24, 2026 | 03:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.