आज बांग्लादेशच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध सामन्यामध्ये बदला घेण्याची संधी आहे. बांगलादेश देखील त्यांच्या गट फेरीच्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. चला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
लीग सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला होता. आत्ता बांगलादेशला श्रीलंके विरुद्ध बदला घेण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज सुपर चारचा पहिला सामना खेळवला जाणार आहे
आज आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात आहे. श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार…
बांगलादेश संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. आता श्रीलंकेने टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे.