मुनावरच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण साजरा करण्यासाठी त्याचे शेकडो चाहते एकत्र आले. आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मुनावरचे चाहते त्याच्या मुलासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
मुनावर फारुकी सोबत अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी हे देखील ट्रॉफीसाठी स्पर्धा करत होते. या सर्वांचा मोठ्या फरकाने पराभव करत मुनावर फारुकी विजयी झाला आहे.
रविवारी बिग बॉस 17 चा फिनाले पार पडला. सीझन 17 मुनावर फारुकीने जिंकला आहे. सलमान खानने हात वर करून विजेत्याच्या नावाची घोषणा केली. टॉप 2 मध्ये त्याच्यासोबत अभिषेक कुमार होता.
तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर बिग बॉस 17 चे 5 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आता काही तासांत या पाचपैकी एक विजेत्याची ट्रॉफी घेऊन बाहेर पडेल. विजेत्याला ट्रॉफीसह बक्षीस रक्कमही मिळेल.…