मतदार हक्क यात्रेच्या संदर्भात राहुल गांधी आणि तेजस्वी यादव १६ दिवस एकत्र राहिले. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी तेजस्वीला मुख्यमंत्री चेहरा म्हणण्याचे टाळले. यामुळे आता महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात,एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणूक चोरली गेली, हे १०० टक्के खर आहे. तब्बल १ कोटी नवे मतदार लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, वाढवण्यात आले.
बिहारमधील एसआयआरच्या दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने मंगळवारी (१२ ऑगस्ट २०२५) या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली.
सोमवारी (११ ऑगस्ट) काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे खासदार दिल्लीत निदर्शने करतील. ते संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंतच्या मोर्चात सहभागी होतील. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे