मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर परभणी मध्ये मराठा समाजाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी एकत्रित फटाके फोडत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.