छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने शासकीय दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी क्यू-आर कोड आणि युनिक आयडी प्रणाली सुरू केली आहे. यामुळे बनावट कागदपत्रांना लगाम बसेल.
इमारतींचा शोध घेत असताना, त्या अस्तित्वातच नसल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी बनावट सीसी (बांधकाम परवानगी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) तयार करुन इमारत अस्तित्वात असल्याचे भासवले.
समाजवादी पक्षाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी (Arif Anwar Hashmi) यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे…