US Wild Mushroom News : कॅलिफोर्नियामध्ये, अधिकारी जंगली मशरूम, विशेषतः डेथ कॅप्स खाल्ल्याने मृत्यू आणि यकृताचे नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशारा देतात. पावसाळ्यात वेगाने वाढणारे मशरूम टाळा.
US F-16 crash : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे प्रशिक्षणादरम्यान अमेरिकन हवाई दलाचे F-16C लढाऊ विमान कोसळले. हे विमान Thunderbirds स्क्वॉड्रनचे होते. तथापि, पायलला काहीही दुखापत झालेली नाही.
California Shooting News : कॅलिफोर्नियातील स्टॉकटन येथे मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गोळीबार झाला. दोन मुलांसह दहा जण जखमी झाले. पोलिसांनी परिसर सील केला आहे आणि तपास सुरू आहे.
अमेरिकेत सर्वाधिक भारतीय सिख ट्रक चालक आहेत. परंतु सध्या या ट्रक चालकांची अमेरिकेच्या नव्या निर्णायमुळे चिंता वाढली आहे. यामुळे त्यांच्या रोजगारावर आणि भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कॅलिफोर्नियातील एका बोर्ड मिटिंगमध्ये धक्कादायक घटना घडली. एका महिलेने अचानक आपले कपडे काढून ट्रान्सजेंडर धोरणाला विरोध केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Indian Killed in America News : कॅलिफोर्नियामध्ये भारतीय सॉफ्टवेअर अभियंता मोहम्मद निजामुद्दीन यांचे त्यांच्या रूममेटशी भांडण झाले. त्यानंतर अमेरिकन पोलीस आले आणि धाडधाड 4 गोळ्या झाडल्या.