अंबरनाथ पूर्वेतील बिकेबिन रोड परिसरात रात्री उशिरा रासायनिक वायूचा प्रसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या धुरामुळे नागरिकांना डोळ्यांत जळजळ, घशात चुरचुरी, तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवला.
रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्फोट झाला. ज्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रोह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खाण्यापिण्याशी निगडीत शुगर फ्री गोष्टींमध्ये एस्पार्टम नावाचे रसायन असते. WHO लवकरच Aspartame बाबत चेतावणी जारी करेल. असे सांगितले जात आहे की या रसायनाच्या वापरामुळे लोकांमध्ये कर्करोग वाढू शकतो. हे डाएट…
डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्याचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील सांडपाणी नेहमीच चेम्बरमधून ओव्हरफ्लो होत रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत असतात. आज सकाळपासून पाऊस कोसळत असतानाच केमिकल मिश्रित सांडपाणी नाल्यातून बाहेर पडत…