घटनेनंतर घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. काहींनी रस्त्यावर टायर जाळल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून, परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी (Social Media Post) भडकलेल्या जमावाने प्रार्थनास्थळाजवळील दहा ते बारा जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली. जमावाच्या मारहाणीत एकाचा…
हरियाणातील अनेक भागात सोमवारी जातीय हिंसाचार झाला. ब्रिज मंडल यात्रेवर दगडफेक झाल्यानंतर नूह येथे दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. या घटनेत मोनू मानेसरचेही नाव पुढे येत आहे.
जातीय हिंसाचाराच्या (Communal Violence) आगीत होरपळत असलेल्या मणिपुरात इम्फाळ पश्चिमेतील इरिंगबाम पोलिस ठाण्यावर सुमारे 500 जणांच्या जमावाने हल्ला केला. याठिकाणी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा दलांनी जमावाला (Manipur…