• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • High Court Refuses To Grant Custody Of Daughter To Father

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करत तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य आहे, असे नमूद करत ६ वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास नकार दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 16, 2026 | 12:21 PM
वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
  • वडिलांची याचिका फेटाळली
  • ‘मुलीचे हित सर्वांत महत्त्वाचे’
पुणे : पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करत तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य आहे, असे नमूद करत ६ वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास नकार दिला आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वडिलांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

शमिना व समीर (नावे बदललेली) यांचा विवाह २०१८ मध्ये झाला. त्यांना मुलगी झाली. राजेश हे नोकरीनिमित्त वारंवार दुबई येथे जात. दरम्यान, सासऱ्यांकडून शारीरिक छळाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शमिनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास सुरू झाल्याचा दावा तिने केला.
समीर व त्याच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कविताने २०२० मध्ये मुलीला घेऊन माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. नंतर राजेश यांनी मुलीचा ताबा मिळावा यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत वडिलांना केवळ भेटण्याची परवानगी दिली.

कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला समीर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. कविताच्या बाजूने अ‍ॅड. अनघा काळे यांनी युक्तिवाद करत कागदोपत्री पुरावे सादर केले. समीर हे परदेशात नोकरी करतात. त्यांच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळण्यासाठी शमिनाने स्वतंत्र अर्ज दाखल केल्याची माहिती न्यायालयास देण्यात आली. तसेच सासऱ्यांच्या विरोधात तक्रार प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

‘मुलीचे हित सर्वांत महत्त्वाचे’

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि पुरावे ऐकून न्यायालयाने मुलीच्या हिताला प्राधान्य दिले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मुलीचे संगोपन आईकडून व्यवस्थितपणे होत असल्याचे निरीक्षण नोंदविले. अशा परिस्थितीत मुलीचा ताबा वडिलांकडे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने वडिलांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने या पूर्वीप्रमाणेच वडिलांना भेटीचा अधिकार कायम ठेवला असून, मुलीच्या सर्वांगीण हिताचे रक्षण होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भीमा शेत परिसरात शेतातील घास कापल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: High court refuses to grant custody of daughter to father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Court News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत
1

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू
2

महाशिवरात्रीला हरिचंद्रगडावर दुर्घटना; दगड कोसळून भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं
3

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग
4

Mahashivratri 2026 : इंदापूरात हरहर महादेवचा गजर; महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांत भाविकांचा सहभाग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Feb 16, 2026 | 12:20 PM
सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

Feb 16, 2026 | 12:17 PM
Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Feb 16, 2026 | 12:07 PM
Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Feb 16, 2026 | 12:06 PM
सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

Feb 16, 2026 | 11:56 AM
India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

Feb 16, 2026 | 11:45 AM
MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Feb 16, 2026 | 11:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.