बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भगरिया केमिकल्समध्ये ओलियम वायूची गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फर डाय ऑक्साईड व इतर सल्फर्स ऑक्साईडची निर्मिती होऊन परिसरातील कामगार व नागरिक बाधित झाले आहेत. खबरदारी म्हणून तारापूर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात या सूचना देण्यात आल्या आहेत. वायुगळती रोखण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.