देवेंद्र फडणवीस यांचा कडून खूप अपेक्षा होत्या , मात्र फक्त कटेंगे आणि बटेंगे भाषा बोलू लागल्या आपल्या अपेक्षा भंग झाल्या आहेत . पूर्वी सारखा भाजपा राहिलेला नाही . निवडणूकीचा काळाच्याच घटना पाहता राज्य सरकार आपल्या कार्यकरत्याचा चुका दुर्लक्ष करत आहेत, त्यांचावर कारवाई होत नाही . हा शेवटी संस्काराचा भाग आल्याच म्हणत सुळे यांनी सरकार संताप व्यक्त केला आहे.