Brazil cancels Akash deal : MBDA ही कंपनी युरोपातील एक प्रसिद्ध संरक्षण तंत्रज्ञान पुरवठादार आहे. त्यांनी विकसित केलेली EMADS प्रणाली NATO सदस्य राष्ट्रांत वापरली जाते आणि ती अतिशय विश्वासार्ह मानली…
भारताचे लढाऊ विमान सुखोईची आणखी ताकद वाढणार आहे. रशियाने सुखोईची एक नवी अत्याधुनिक आवृत्ती सादर केली आहे. रशियाने सुखोई-एसयू-५७एम लढाऊ विमानामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सध्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत केलेल्या कारवाईने पाकिस्तान हादरला आहे. तसेच यामुळे भारताची लष्करी तादक संपूर्णजगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं.
चीनने प्रगत रडार प्रणालीचा व्हिडिओ जारी केला होता. हजारो मैल दूर असलेल्या प्रगत क्षेपणास्त्रांपासून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याची आणि नष्ट करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
तुर्कियेने जागतिक ड्रोन उद्योगातील 65 टक्के निर्यात काबीज केली आहे. तर, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने तुर्कियेचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान खरेदीसाठी उत्सुकता दाखवली आहे.
जगभरातील कोणत्या देशाचे सैन्य किती मजबूत आहे याविषयी 2024 ची लष्करी सामर्थ्य क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, अमेरिकन सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य ठरले आहे, तर रशिया…