दिल्लीत भाजपाची २७ वर्षांनंतर सत्ता आली आहे. विधानसभा निवडणुकीत ४८ जागा मिळवत दिल्ली काबीज केली आहे. त्यानंतर तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मात्र अधिवेशनातला मंगळवार अत्यंत वादळी ठरला…
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सभागृहात १४ प्रलंबित कॅग अहवालांपैकी नवीन उत्पादन शुल्क धोरण बनवताना झालेल्या अनियमिततेशी संबंधित अहवाल मांडला. हे धोरण मागील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणलं होतं.
१२ ऑगस्ट रोजी केजरीवाल यांनी आपल्या अटकेला कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अशा परिस्थितीत आज केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळणार की…
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अडकलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी कमी होत नाहीत. त्यांची न्यायालयीन कोठडी 22 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून काम करणाऱ्या पवन खत्रीने मद्य धोरण प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल याच्याकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतली होती. सीबीआयने खत्रीसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार…