भारताच्या १९ वर्षीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने विश्वचषक जिंकून भारताची मान उंचावली आहे. अंतिम सामन्यात खेळताना कोणताही दबाव नसल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे.
जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले. दिव्याच्या या विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
नागपूरच्या दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत बुद्धिबळ विश्वविजेते पटकावले आहे
फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या स्टार कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख आज आमनेसामने असणार आहेत. फिडे महिला विश्वचषकाचे जेतेपद अखेर भारताच्याच झोळीत पडणारा आहे.
भारतीय चेस महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि युवा दिव्या देशमुख शनिवारी फिडे महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत, ज्यामुळे पहिल्यांदाच एखादा भारतीय ही स्पर्धा जिंकेल.