बजाजची Bajaj CT 110X ही प्रसिद्ध बाईक मायलेज व स्टायलिश डिझाईनमुळे अनेकांच्या पसंतीला उतरते. यासोबतच या बाईकची किंमतही आता ग्राहकांना आकर्षित करत आहे. Bajaj CT 110X चे भन्नाट फीचर व सामान्य वर्गासाठी ही बाईक का बेस्ट ठरते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बजाज सीटी 110 एक्स चे सेल्फ स्टार्ट व्हर्जन या कंपनीचे सध्याचे टॉप मॉडल आहे ज्याची किंमत ६६, २९८ रुपये इतकी आहे. एक खास ऑफर आपण आज जाणून घेणार आहोत. एका भन्नाट प्लॅनसह रोजच्या अवघ्या ७७ रुपयात तुम्ही ही नवी कोरी बाईक स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता. ८ हजार रुपयांच्या डाऊनपेमेंट सह आपण बजाज सीटी 110 एक्स विकत घेऊ शकता. याव्यतिरिक्त वरील रक्कम म्हणजेच ७२, ४६० रुपये आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी बँकेकडून ९. ७ टक्के वार्षिक व्याजदरासह अगदी सहज कर्ज मिळू शकते.
बजाज सीटी 110 एक्सचे फीचर्स