वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रल दिल्ली किंग्जचा पराभव करून दिल्ली प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. कर्णधार नितीश राणाने शानदार अर्धशतकी खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता.
आता डीपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात तो नितीश राणाशी भिडला. दिग्वेशने नितीशला चिडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पुढच्या चेंडूवर राणानेही असेच केले, परंतु त्याच षटकात राणाने एक लांब षटकार मारून प्रत्युत्तर दिले.
एकीकडे नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार वाद झाला. दुसरीकडे, क्रिश यादव, अमन भारती आणि सुमित माथूर हे देखील एकमेकांशी भिडले. सामन्यादरम्यान खेळाडूंचे असे वर्तन पाहिल्यानंतर, या सर्वांना शिक्षा…
२९ सप्टेंबर रोजी दिल्ली प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झाला. ज्यामध्ये नितीश राणाच्या संघाने ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. नितीश हा विजयाचा हिरो…
दिल्ली प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये देखील दोन खेळाडूंमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला त्यानंतर आता सोशल मिडियावर गोंधळ सुरु झाला आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हाणामारी पाहायला मिळाली.
वीरेंद्र सेहवागचा मोठा मुलगा आर्यवीर सेहवागने दिल्ली प्रिमियर लीगमध्ये पदार्पण केले आहे. आर्यवीर फलंदाजीने काही खास दाखवू शकला नाही. परंतु ही छोटीशी खेळी त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याची निर्भयता दाखवण्यासाठी पुरेशी
पुराणी दिल्लीचे पुन्हा एकदा दुर्दैव झाले. सेंट्रल दिल्लीकडून यश धुळ आणि आयर्न राणा यांनी शानदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल, धावांचा पाठलाग करताना पुराणी दिल्लीला स्पर्धेतील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
शनिवारी पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले. याचा फायदा ईस्ट दिल्ली रायडर्सना झाला, ज्यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. ईस्ट दिल्ली रायडर्स देखील गतविजेते आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी जेतेपद जिंकले होते.
दिल्ली प्रीमियर लीग २०२५ च्या २७ व्या सामन्यात ईस्ट दिल्ली रायडर्सने ओल्ड दिल्ली ६ ला २१ धावांनी पराभूत केले. या विजयात अर्पित राणा आणि अनुज रावत यांची महत्वपूर्ण कामगिरी केली.
नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्ध सेंट्रल दिल्ली किंग्ज यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यश धुळच्या शानदार शतकाच्या जोरावर शनिवारी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सचा १५ धावांनी पराभव केला.
पावसामुळे, आउटर दिल्ली वॉरियर्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील सामना उशिरा सुरू झाला. तेजस्वी दहियाने वन मॅन आर्मी बनून ७० धावांची शानदार खेळी करत साउथ दिल्ली सुपरस्टार्सला विजय मिळवून दिला.
दिल्ली प्रीमियर लीग 2025 सध्या सुरू आहे. यांच्यामध्ये स्पर्धेचा 19 वा सामना नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स विरुद्ध वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये बीपीएल आयोजकांनी तीन खेळाडूंवर…
सेंट्रल दिल्ली किंग्जने साउथ दिल्ली सुपरस्टार्सना एकतर्फी सामन्यात हरवून डीपीएल २०२५ मध्ये विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, सेंट्रल दिल्ली संघ डीपीएल २०२५ पॉइंट टेबलमध्ये ६ गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
आयोजक आता दिल्ली प्रीमियर लीगचे दोन सामने आयोजित करण्याची योजना आखत आहेत जे एक दिवस आधी 13 ऑगस्ट रोजी खेळवले जाणार होते. आयोजकांनी यामागील कारण देखील सांगितले आहे.