आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. या जर्सीवर प्रयोजकाच्या जागी 'इंडिया' हे नाव असणार आहे.
ऑनलाइन पैसे कमावणाऱ्या गेम्सवर आता बंदी येणार आहे. हा विधेयक आता कायदा बनल्याने, देशातील अनेक लोकप्रिय फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म (Fantasy Gaming Platforms) बंद होण्याची शक्यता आहे, ज्यात ड्रीम ११ (Dream…
ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मंजूर झाल्यानंतर, My11Circle अडचणीत आहे. कारण हे प्लॅटफॉर्म लोकांना करोडपती बनण्यास प्रवृत्त करते. जे आता भारतात बंदी घालण्याचा धोका आहे.
सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ड्रीम इलेव्हन जिंकणाऱ्या एका खेळाडूला रोहित शर्माने चक्क लॅम्बोर्गिनी भेट म्हणून दिली आहे.