• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Keep Your School Id Updated Otherwise Your Salary Will Be Affected

शिक्षकांनो, शालार्थ आयडी अपडेटेड ठेवाच; नाहीतर पगारावर होणार परिणाम

अनेक शाळा कर्मचाऱ्यांकडून अद्यापही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने वेतन प्रक्रिया अडचणीत येत असून, यावर वेळेत नियोजन करणे अत्यावश्यक ठरले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 26, 2026 | 02:58 PM
शिक्षकांनो, शालार्थ आयडी अपडेटेड ठेवाच; नाहीतर पगारावर होणार परिणाम

शिक्षकांनो, शालार्थ आयडी अपडेटेड ठेवाच; नाहीतर पगारावर होणार परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : राज्य शासनाच्या शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड तसेच संबंधित कागदपत्रे अपडेट न केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि थकीत देयके रोखण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. शासनाने वेतन प्रणाली पूर्णतः ऑनलाईन करण्यावर भर दिला असून, या प्रक्रियेत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये तसेच शिक्षण विभागाशी संलग्न कार्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली सेवा पुस्तिका, नियुक्ती आदेश, पदोन्नती आदेश, वेतनवाढीचे तपशील, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, सेवा अखंडता प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्रे शालार्थ प्रणालीवर तातडीने अपलोड करून अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सूचना देऊनही सेवा पुस्तिका अद्ययावत नसेल, नियुक्ती, पदोन्नती आदेश अपलोड नसतील, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता नोंद नसल्यास, तसेच वेतनाढ, आश्वासित प्रगती योजना नोंदी अपूर्ण असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते थांबवले जाणार आहेत. शासनाने कठोर भूमिका घेत वेतन रोखण्याचा निर्णय घेतला असून, आता पारदर्शकता येणार आहे.

अनेक शाळा कर्मचाऱ्यांकडून अद्यापही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने वेतन प्रक्रिया अडचणीत येत असून, यावर वेळेत नियोजन करणे अत्यावश्यक ठरले आहे. राज्य शासनाने या संपूर्ण प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाला अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे संबंधित सर्व शाळा प्रशासन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विहीत मुदतीत शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे पूर्ण करून अद्ययावत करणे आता अपरिहार्य झाले आहे.

शालार्थ प्रणाली म्हणजे नेमकं काय?

‘शालार्थ’ ही शासनाची ऑनलाईन वेतन व सेवा व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन व सेवा नोंदणी संगणकीकृत व्यवस्थापित केल्या जातात. पारदर्शकता, अचूकता व वेळेत वेतन वितरण हा यामागचा उद्देश आहे.

संचमान्यतेनुसार वेतन, भत्ते

शालार्थ प्रणालीतील नोंदी संचमान्यतेनुसारच तपासल्या जाणार असून, अतिरिक्त किंवा अनधिकृत पदांवरील वेतन देय राहणार नाही. या कारवाईत मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक आदी सर्व घटकांचा समावेश असून, कोणालाही सूट देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन थांबण्याची शक्यता

संचमान्यतेबाहेरील किंवा अनधिकृत पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन थांबण्याची शक्यता असून, अशा कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र शासनाने सर्व मान्यता प्राप्त शाळांसाठी एकच यू-डायस क्रमांक बंधनकारक केला आहे. शाळांसाठी हा यू-डायस क्रमांक महत्त्वाचा आहे.

Web Title: Keep your school id updated otherwise your salary will be affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Education Department

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
1

मोठी बातमी ! विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

Feb 26, 2026 | 03:18 PM
Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Feb 26, 2026 | 03:17 PM
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Feb 26, 2026 | 03:15 PM
China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

Feb 26, 2026 | 03:15 PM
Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Feb 26, 2026 | 03:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.