• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Dam Victims In Ujani Catchment Area Likely To Get Relief From Government

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 01:33 PM
उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार?
  • सकारात्मक निर्णयाचे संकेत
  • पुण्यात लवकरच संयुक्त बैठक होणार
इंदापूर : उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भिमा उपसा सिंचन विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, अशी ठाम मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

उजनी धरण उभारणीसाठी इंदापूर, करमाळा, माढा, दौंड आणि कर्जत तालुक्यातील तब्बल ८१ गावांनी त्याग केला. हजारो शेतकऱ्यांनी नाममात्र मोबदल्यात आपली जमीन शासनाला दिली. मात्र आजही अनेक धरणग्रस्त गावांमध्ये मूलभूत नागरी सुविधा अपुऱ्या असून, पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. अशा परिस्थितीत १७ जून २०१९ व ८ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार धरण क्षेत्रालगतच्या अतिरिक्त जमिनी पी.पी.पी. तत्वावर ४९ वर्षांच्या कराराने देण्याच्या प्रस्तावाला धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे.

शेतकऱ्यांच्या मते, संपादित झालेल्या परंतु प्रत्यक्षात पाण्याखाली न गेलेल्या जमिनींवर ते अनेक वर्षांपासून गाळपेर करून जनावरांसाठी चारा पिके घेत आहेत. आता त्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न अन्यायकारक असून त्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आहे. १९७३ व १९७४ च्या महसूल व वनविभागाच्या निर्णयानुसार कामासाठी न लागलेली जमीन मूळ मालकांना परत देण्याचे धोरण असताना नव्या निर्णयात त्यास विसंगती दिसून येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान, या सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर बारणेंचा ‘अभिषेक’; ‘या’ तारखेला होणार निवडीवर शिक्कामोर्तब

पुण्यात लवकरच संयुक्त बैठक

उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत पुणे येथे लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात आली असून, या बैठकीत तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

Web Title: Dam victims in ujani catchment area likely to get relief from government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Patil
  • Ujni

संबंधित बातम्या

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी
1

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…
2

अजितदादांचा अपघात नसून घातपातच; आरोपांचा भडीमार सुरुच, आता…

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात
3

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या
4

‘एएनटीएफ’चा जोरदार धडाका, काही महिन्यांतच 21 गुन्हे उघड; 44 आरोपींना ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘गौरव माय मराठीचा’ गीताची भेट; गुरु एस. नायर यांची खास निर्मिती

Feb 26, 2026 | 03:18 PM
Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Feb 26, 2026 | 03:17 PM
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Feb 26, 2026 | 03:15 PM
China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

China Military Purge: चीनमध्ये हाहाकार! 100 जनरल आणि कमांडर बेपत्ता; अण्वस्त्र सज्ज चिनी सैन्यात मोठी ‘कत्तल’, नेमकं शिजतंय काय?

Feb 26, 2026 | 03:15 PM
Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Ranji Trophy Final : केएल राहुल फेल, पडिक्कल आणि करुणही अपयशी! आकिब नबीने केला कहर; वाचा सविस्तर

Feb 26, 2026 | 03:12 PM
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेला चिपळूणमध्ये निवासी शिबिर

Feb 26, 2026 | 03:12 PM
Pune Crime: पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

Pune Crime: पुण्यात खळबळ! दोन लाखांसाठी तरुणानेच रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

Feb 26, 2026 | 03:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.