मागील 48 तासांत आशियातील चार प्रमुख देश भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपांमुळे अनेक ठिकाणी नागरिक भयभीत झाले आणि रस्त्यावर आले.
नेपाळमध्ये यापूर्वी अनेकदा भूकंप झाले आहेत. यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू बाजुरा येथील डहाकोट येथे झाला असून भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 आणि 5.9 इतकी होती. यापूर्वी 2023 मध्ये आला होता
पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 112 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या…
भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाची भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत आत्तापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.