Weather Update: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनमध्ये महाराष्ट्रात पावसाचे वितरण असमान राहिले आहे. राज्यातील 36 पैकी 19 जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट नोंदवण्यात आली असून मराठवाडा आणि विदर्भाला त्याचा सर्वाधिक फटका बसला…
Water Shortage: अल निनोमुळे वाढते तापमान आणि अपुऱ्या पावसाचा फटका श्रीलंकेला बसत असून अनेक भागांतील दुष्काळ गंभीर झाला आहे. देशातील सात जिल्ह्यांमध्ये १.१५ लाखांहून अधिक नागरिक पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने प्रभावित…
प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात.
यंदाच्या पावसाळ्यात 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावाबाबत शासन गंभीर असून, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.