इंग्लड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. इंग्लडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 146 धावांनी पराभूत केले.
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने त्याच्या संघाला इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जिंकून दिले. तसेच त्याने विक्रम देखील रचले आहेत, परंतु तो आता भीती बाळगू लागला आहे.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अष्टपैलू जेकब बेथेलला पहिल्यांदाच इंग्लंड संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा ११ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा नियमित कर्णधार टेम्बा बावुमा बाहेर आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. इंग्लंड संघाची ही स्पर्धा फारच खराब राहिली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना कराचीमधील नॅशनल बँक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.