सलमान खानच्या चित्रपटांचे प्रोडक्शन डिझायनर यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाने वासिक खान यांनी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता या बातमीमुळे चित्रपट इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
रविवारी सकाळी कोलकातामधील गर्दीच्या बाजारात चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक सिद्धांत दास यांनी दारूच्या नशेत असताना त्यांचा कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मल्याळम चित्रपट 'L2: Empuraan' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटाचे निर्माते गोकुळ गोपालन यांच्या विरोधात प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने शुक्रवारी आणि शनिवारी निर्मात्यांसंबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
महाकुंभामध्ये मिळालेल्या लोकप्रियतेनंतर मोनालिसा हिला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली आहे. एका प्रसिद्ध निर्मात्यांनी तिला फसवल्याचा आरोप दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर केला आहे.
केपी चौधरी उर्फ शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी हे खम्मम जिल्ह्यातील रहिवासी होते. आणि आज त्यांच्याबद्दल दुखत बातमी समोर आली आहे. गोव्यात मृतावस्थेत ते आढळले आहे. तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट…
आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (AGPPL) ने आज एक उल्लेखनिय बाब साधली आहे. AGPPL ने भारतीय मनोरंजनसृष्टीत दोन दशके पूर्ण केली असून, आज त्यांनी २० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
राजकुमार हिरानी ते मोजेझ सिंग या चित्रपट निर्मात्यांनी भारतीय चित्रपटामधील चित्रपटामध्ये अनेक कथा आणि वेगवेगळी पात्र प्रेक्षकांच्या समोर आणून, या सिनेमासृष्टीत कायापालट घडवून आणली आहे. गेल्या काही वर्षांत दिग्दर्शकांची दृष्टी…