पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत…
गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने शहरातील हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रितपणे भक्तिमय वातावरणात हे सण साजरे केले. यावर्षी मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापनेचे ४२ वे वर्ष साजरे होत असून, हा सलोख्याचा वारसा अधिक दृढ…
शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी व गणेश मंडळांच्या सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविक वर्षभरापासून आतुरतेने गणरायाची वाट पाहतात. आता प्रत्यक्षात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
तरुणाई संस्कृतीच्या जवळ जात जुनी वाद्य शिकत आहेत. पुण्यासह मुंबईत अनेक ढोल ताशा पथके गणपतीमध्ये पारंपरिक वाद्ये वाजवत गणरायाला मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत.
सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून धावणाऱ्या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका होऊ नये तसेच शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे राहावी.
Devendra Fadnavis ON Ganeshotsav 2025 : देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.
मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
Ganapati Special Trains News : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वेकडून 250 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला…