• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shinde Ontoll Waiver For Devotees Going To Konkan During Ganeshotsav

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Ganesh Chaturthi 2025 News: कोकण दर्शन या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 21, 2025 | 07:42 PM
गणपती गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर,टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

गणपती गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर,टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

 कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. ते शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे.

जड वाहतुकीला प्रवेश बंदी

गणेशोत्सवासाठी मुर्तींचे आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक फायद्यासाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

तसेच गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतुकीस बंदी राहील.

अभियोग्यता चाचणीत गोंधळ, विद्यार्थ्यांचा आक्रोश; 187 विद्यार्थ्यांना शून्य मार्क…

Web Title: Eknath shinde ontoll waiver for devotees going to konkan during ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ganesh Chaturthi 2025
  • ganeshotsav 2025

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
1

Maharashtra Politics: महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
2

Shiv Sena Symbol Dispute : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश

Thackeray-Shinde Dispute: एकनाथ शिंदे….; शिवसेना पक्षचिन्हाच्या अंतिम सुनावणीपूर्वीच असीम सरोदेंचे गंभीर आरोप
3

Thackeray-Shinde Dispute: एकनाथ शिंदे….; शिवसेना पक्षचिन्हाच्या अंतिम सुनावणीपूर्वीच असीम सरोदेंचे गंभीर आरोप

एकनाथ शिंदेंसमोर दादा भुसे स्पष्टच म्हणाले ‘निवडणुका महायुतीतून लढायच्या असल्या तरी…’
4

एकनाथ शिंदेंसमोर दादा भुसे स्पष्टच म्हणाले ‘निवडणुका महायुतीतून लढायच्या असल्या तरी…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद

Viral Video: दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खळबळ; ASI चा अचानक धडपडून मृत्यु, अखेरचा क्षण व्हिडिओत कैद

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

NHIDCL Vacancy 2025: भारत सरकारच्या कंपनीमध्ये व्हा Deputy Manager, GATE साठी उत्तम संधी, 1.60 लाख मिळणार पगार

NHIDCL Vacancy 2025: भारत सरकारच्या कंपनीमध्ये व्हा Deputy Manager, GATE साठी उत्तम संधी, 1.60 लाख मिळणार पगार

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया

‘शांतीपेक्षा जास्त रणनीती…’ डोनाल्ड ट्रम्पला नोबेल न मिळाल्यामुळे अमेरिका भडकली, समोर आली पहिली प्रतिक्रिया

“सोना कितना सोना है!”,  गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांची करवा चौथ पोस्ट चर्चेत

“सोना कितना सोना है!”, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांची करवा चौथ पोस्ट चर्चेत

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश

IND & AFG Relation अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा, दिल्लीच्या भूमीवरून अमेरिकेलाही संदेश

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.