• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sg Cancels Sponsorship Agreement With Bangladeshi Players

Bangladesh Voilence : मुस्तफिजूर रहमाननंतर बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा झटका! भारतीय प्रायोजकांची माघार

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 09, 2026 | 08:09 PM
Bangladesh Violence: After Mustafizur Rahman, a major blow for Bangladeshi players! Indian sponsors withdraw.

लिटन दास(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Sponsorship deals of Bangladeshi players cancelled : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. आता बांगलादेशच्या खेळाडूंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर भारताची आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीकडून बांगलादेशी क्रिकेटपटूंसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसजी कर्णधार लिटन दास, यासिर रब्बी आणि मोमिनुल हक यांच्यासह बांगलादेशच्या शीर्ष खेळाडूंना प्रायोजित करत आली आहे. खेळाडूंना त्यांच्या करारांचे नूतनीकरण न झाल्याबद्दल अधिकृतपणे काही एक कळविण्यात आले नसून त्यांच्या एजंटना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : WPL 2026: पहिल्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा झटका! ‘ही’ स्टार अष्टपैलू खेळाडू सुरुवातीच्या सामन्याला मुकणार…

क्रिकेटपटूंना सोसावे लागेल मोठे नुकसान…

“येत्या काही दिवसांमध्ये असे होण्याची शक्यता आहे असे दिसते,” असे एका बांगलादेशी क्रिकेटपटूकडून टेलिकॉम एशिया नेटकडून म्हणण्यात आले आहे. एसजीने करारांचे नूतनीकरण करण्यास नकार देण्यात आल्याने बांगलादेश क्रीडा उद्योगाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भविष्यात इतर कंपन्या देखील असाच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या प्रायोजकत्वाशी संबंधित एका सूत्राने  सांगितले की, “मला वाटते की इतर कंपन्या देखील आमच्या क्रिकेटपटूंना प्रायोजित न करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.”

मुस्तफिजुर रहमान आयपीएलमधून बाहेर

बीसीसीआयने दिलेल्या आदेशानुसार केकेआरकडून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला मुक्त करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधील तनाव अधिकच वाढला आहे. या प्रकारनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीला बांगलादेशचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती करण्यात आली. मात्र, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती फेटाळून लावली.  आयसीसीने यावर म्हटले आहे की, २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट संघाला भारतात जावे लागणार आहे. यावेळी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी बीसीसीआयची असणार आहे.

हेही वाचा : RCB VS MI, WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय! मुंबईच्या पोरी करणार फलंदाजी

बांगलादेशात हिंदूंविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. म्हणूनच मुस्तफिजुर रहमान आयपीएलमध्ये खेळण्याविरुद्ध भारतात निदर्शने देखील घडून आली आहे. मोठ्या प्रमाणात निषेध झाल्यानंतर, बीसीसीआयने केकेआरला रहमानला सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वादाची ठिणगी पडली.

Web Title: Sg cancels sponsorship agreement with bangladeshi players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Board
  • Bangladesh Cricket Team
  • Bangladesh Voilence
  • IND VS BAN
  • Mustafizur Rahman

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई
1

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात
2

धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू मानसिकदृष्ट्या गेले कोमात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Afghanistan-Pakistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर पुन्हा हल्ला; काबुलमध्ये तीन मोठे स्फोट

Feb 27, 2026 | 07:10 AM
Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

Feb 27, 2026 | 07:05 AM
सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षा केंद्रांबाबत अधिकृत खुलासा, परीक्षेसाठी ‘हे’ आहे नवे गणित

Feb 27, 2026 | 06:15 AM
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

Feb 27, 2026 | 05:30 AM
महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

Feb 27, 2026 | 04:15 AM
Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Feb 27, 2026 | 02:35 AM
भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

Feb 27, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.