• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Winter Must Visit Trekking Spots Travel News In Marathi

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

हिवाळ्यात हिमालयातील ट्रेकिंग म्हणजे निसर्गाचं वेगळंच रूप अनुभवण्याची संधी. बर्फाच्छादित शिखरं, शांत दऱ्या आणि कमी गर्दीमुळे हिवाळी ट्रेकिंग अनेक ट्रेकर्ससाठी खास ठरतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 09, 2026 | 08:15 PM
Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

(फोटो सौजन्य – istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बर्फाच्छादित शिखरं, शांत दऱ्या आणि स्वच्छ हवा यामुळे हिमालयातील हिवाळी ट्रेकिंग खास आणि संस्मरणीय ठरतं.
  • दायरा बुग्याल, गिदारा बुग्याल, हर की दून यांसारखी ठिकाणं कमी गर्दीची असून निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी देतात.
  • काही ट्रेक्स नवशिक्यांसाठी व कुटुंबासाठी सोपे आहेत, तर काही अनुभवी ट्रेकर्ससाठी आव्हानात्मक आणि रोमांचक अनुभव देतात.
हिवाळ्यात हिमालयातील आणि इतर ठिकाणच्या लहान-मोठ्या शिखरांवर ट्रेकिंग करण्याची मजा काही वेगळीच असते. अनेक ट्रेकर्स हिवाळ्यामध्ये हिमालयात जाऊन ट्रेकिंगचा आनंद लुटतात. हिवाळ्यात हिमालयातील ट्रेकिंग फील्ड पूर्णपणे बदलून जातात. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्याऱ्यांमध्ये असे अनेक अद्भुत ट्रेकिंग स्पॉट्स आहेत, जे अजूनपर्यंत अनेकांच्या नजरेत आलेले नाहीत.

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग

देवरिया ताल-चंद्रशिला

निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्यांना वेळ घालवायला आवडतं त्यांच्यासाठी उत्तराखंडमधील देवरिया ताल-चंद्रशिला ट्रेक हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही यापूर्वी कधीही हा ट्रेक केला नसेल आणि तुम्हाला हिमालयातील ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही. हे ठिकाण एकदम हिमालयात येत नाही.

कुआरी पास ट्रेक

भारतातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेल्या नंदा देवी पर्वताला पूर्ण नजरेखालून खालण्याची संधी हा कुआरी पास ट्रेक तुम्हाला उपलब्ध करून देतो. याठिकाणा वरून येथून तुम्ही द्रोणागिरी पर्वत आणि एलिफंट (हाथी) पर्वताचं विहंगम दृश्य देखील पाहू शकता. कुआरी पास ट्रेक उत्तराखंडमधील जोशीमठापासून सुरू होतो.

गोचला

सिक्कीमच्या युकसोम प्रदेशात वसलेल्या गोचला येथून अनेक मोठ्या पर्वतांचं दर्शन होतं. याठिकाणी ट्रेकला गेल्यानंतर तुम्हाला केवळ कांचनजंगा पर्वतच नाही तर इतर १४ उंच शिखरंदेखील दिसतील. हे ठिकाण नेपाळमधील सर्वात मोठ्या ट्रेकपासून अगदी जवळ आहे.

दायरा बुग्याल

या ट्रेकबद्दल अनेक लोकांना अद्याप माहिती नाही. आत्तापर्यंत फार कमी लोकांनी दायरा बुग्याल हा ट्रेक पाहिला असेल. हा ट्रेक उत्तराखंडमधील गंगोत्रीपासून जवळ असलेल्या रथलपासून सुरू होतो. दायरा बुग्यालचा नजारा पाहून नक्कीच तुम्हाला आनंद होईल.याठिकाणी ट्रेकिंग करणं सोप आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबासह या ट्रेकचा आनंद घेऊ शकतो.

गोमुख तपोवन

हा अद्भुत ट्रेक तुम्हाला गंगा नदीचं उगमस्थान असलेल्या गोमुख ग्लेशियरवर घेऊन जातो. इतकंच नाही तर या ट्रेकमध्ये तुम्हाला शिवलिंग पर्वताच्या जवळ जाण्याची देखील संधी देतो. तपोवनातून तुम्हाला मेरू पर्वताचं सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. हे ठिकाण उत्तराखंडमधील गंगोत्री येथे आहे.

बुरान व्हॅली

अनेक लोक बर्फवृष्टीचा हंगाम संपल्यानंतर बुरान व्हॅलीकडे जातात. मात्र, काही ट्रेकर्स ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासूनचं या ट्रेकिंग पॉईंटला भेट देतात. कारण, ऑगस्टमध्ये याठिकाणी ट्रेकिंग करणं सोप आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण कुटुंबासह या ट्रेकचा आनंद घेऊ शकतो.

गोमुख तपोवन

हा अद्भुत ट्रेक तुम्हाला गंगा नदीचं उगमस्थान असलेल्या गोमुख ग्लेशियरवर घेऊन जातो. इतकंच नाही तर या ट्रेकमध्ये तुम्हाला शिवलिंग पर्वताच्या जवळ जाण्याची देखील संधी देतो. तपोवनातून तुम्हाला मेरू पर्वताचं सुंदर दृश्यही पाहायला मिळेल हे ठिकाण उत्तराखंडमधील गंगोत्री येथे आहे.

हर की दून

उत्तराखंडमधील कोटगावमध्ये असलेल्या हर की दून हा ट्रेक आतापर्यंत फार कमी लोकांनी एक्सप्लोर केला आहे. याठिकाणी तुम्हाला माकडाची एक खास प्रजाती, काळी हरणं, अस्वल आणि रेनडिअर सारखे प्राणीही पाहायला मिळतील, हे ठिकाण सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.

भारतातील अनोखं रेल्वे स्टेशन जो रविवारी घेतो सुट्टी; ना हॉर्न, ना ट्रेन… जाणून घ्या नाव नसलेल्या या स्टेशनची कहाणी

गिदारा बुग्याल

गिदारा बुग्याल हे देखील ट्रेकिंगच एक उत्तम सर्कल आहे. येथे तुम्हाला उंचीवरील सर्वात मोठे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. खूप कमी लोकांना या ट्रेकबद्दल माहिती आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगसोबतच कॅम्पिंगचाही आनंद घेऊ शकता. हा ट्रेक उत्तराखंडमधील भंगेली येथे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Winter must visit trekking spots travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • lifestyle tips
  • travel news
  • Trekking

संबंधित बातम्या

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल
1

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का
2

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा
3

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स
4

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.