गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपने यापूर्वीही त्यांच्या राजकीय फेरबदलांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अध्योध्येत त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करेल हे लिहून ठेवा. असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
क्षत्रिय समाजाचा अपमान केल्याच्या आरोपानंतर केंद्रीय मंत्री आणि गुजरातमधील राजकोट येथील भाजपचे लोकसभा उमेदवार पुरुषोत्तमसिंह रुपाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. येत्या काळात गुजरातमध्ये (Gujrat) देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक…