भाजप आमदार हार्दिक पटेल यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. २०१८ च्या पाटीदार आंदोलन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्याने अहमदाबाद ग्रामीण कोर्टाने त्यांच्यासह ३ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
येत्या २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हार्दिक पटेल (Hardik Patel To Enter BJP) यांच्या या पक्षांतराचा भाजपला गुजरातमध्ये (Gujrat) फायदा होणार आहे.
काँग्रेस पक्ष (Congress Party) जनतेच्या भावना दुखावण्याचे काम करतो, हिंदू धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप हार्दिक पटेल (hardik Patel) यांनी केला आहे.
काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. येत्या काळात गुजरातमध्ये (Gujrat) देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक…