नवी मुंबई मनपा कार्यक्षेत्रातील अशा मोठ्या क्षमतेच्या 38 खाजगी रुग्णालयांपैकी 11 रुग्णालये अंगीकृत झालेली असल्याने त्याठिकाणी या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
गर्भलिंग विरोधात राज्य सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर आले आहेत. गर्भलिंग करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारकडून गंभीर पावले उचलली आहेत.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी एक अतिशय कठीण अशी शस्त्रक्रीया पार पाडली. 14 वर्षांच्या मुलाच्या पोटातून तब्बल 65 धोकादायक वस्तू बाहेर काढल्या आहेत.
चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन' (IHMI) ने अंदाज व्यक्त केला आहे की, 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा…
एम्समधील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर राकेश यादव म्हणाले, 'अचानक कार्डियक मृत्यू झालेल्या घटनांचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. पण पुढे येणाऱ्या घटनांना पाहून त्याचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो असे वाटते.'