• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Hockey Asia Cup India Beats Japan Super 4

Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!

IND vs JAP: आशिया कप हॉकीमध्ये भारताने सलग दुसऱ्या विजयासह 'सुपर-४' मध्ये प्रवेश केला आहे. चीननंतर जपानचाही पराभव करत भारताने आपले वर्चस्व कायम राखले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 31, 2025 | 07:59 PM
Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!

IND vs JAP (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

India Beat Japan: हॉकी आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाची (Team India) दमदार कामगिरी सुरूच आहे. चीनला पराभूत केल्यानंतर आता भारताने जपानचाही धुव्वा उडवला आहे. एका थरारक सामन्यात हरमनप्रीत सिंग अँड कंपनीने जपानला ३-२ अशी मात दिली. या विजयासह भारताने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला असून, आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आणि सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

‘सरपंच साहेबां’चा जादू कायम!

भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्याने एकापाठोपाठ एक असे दोन गोल डागले. दुसऱ्या बाजूला, जपानने अखेरच्या क्षणी दुसरा गोल करून बरोबरी साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, भारतीय संघाच्या मजबूत बचावाला ते भेदण्यात अपयशी ठरले.

🇮🇳 INDIA EDGE JAPAN 3-2 IN HOCKEY ASIA CUP THRILLER 🔥

Skipper Harmanpreet Singh struck twice as India battled past Japan in their 2nd pool match at the Asia Cup in Bihar.

📌 Earlier in their opening game, India had scraped past China 4-3 in another nail-biting contest. pic.twitter.com/4qZL4djGeW

— Sports India (@SportsIndia3) August 31, 2025

भारतीय संघासाठी सामन्याची सुरुवात अत्यंत जोरदार झाली. खेळाच्या सुरुवातीलाच मनदीप सिंगने भारतासाठी पहिला गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. जपानलाही काही संधी मिळाल्या, पण त्या त्यांना साधता आल्या नाहीत. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने २-० अशी आघाडी कायम राखली.

हे देखील वाचा: India vs China : Hockey Asia cup मध्ये भारताची विजयी सलामी! हरमनप्रीत सिंगच्या हॅटट्रिकने भेदली चीनची भिंत 

भारताचा बचाव भक्कम

दुसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतासाठी फारशी चांगली झाली नाही, कारण अमित रोहिदासला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे, पहिल्या हाफपर्यंत भारताची २-० अशी आघाडी कायम होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये जपानने दमदार सुरुवात केली आणि कोसी कावाबेने आपल्या संघासाठी पहिला गोल केला.

पण, काही मिनिटांतच कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागून भारताची आघाडी ३-१ अशी केली. ‘सरपंच साहेबां’ने पेनल्टी कॉर्नरच्या संधीचा पुरेपूर फायदा घेत सामन्यात आपला दुसरा गोल केला. यानंतर, अखेरच्या क्वार्टरमध्ये जपानने आणखी एक गोल केला, पण खूप प्रयत्न करूनही ते बरोबरी साधू शकले नाहीत.

Web Title: Hockey asia cup india beats japan super 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • india
  • India vs japan
  • Japan
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Pm Narendra on Cheteshwar Pujara: पंतप्रधान मोदींकडून चेतेश्वर पुजाराची तोंडभरून स्तुती; निवृत्तीनंतर लिहिलं ‘खास’ पत्र
1

Pm Narendra on Cheteshwar Pujara: पंतप्रधान मोदींकडून चेतेश्वर पुजाराची तोंडभरून स्तुती; निवृत्तीनंतर लिहिलं ‘खास’ पत्र

कैलास मानसरोवर यात्रेपासून ते थेट विमान प्रवासापर्यंत शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ‘या’ मुद्द्यांवर चर्चा
2

कैलास मानसरोवर यात्रेपासून ते थेट विमान प्रवासापर्यंत शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

DPL 2025 : ‘जर कोणी मला धमकावले तर मी…’, दिग्वेश राठींसोबतच्या भांडणावर नितीश राणांचा अल्टिमेटम
3

DPL 2025 : ‘जर कोणी मला धमकावले तर मी…’, दिग्वेश राठींसोबतच्या भांडणावर नितीश राणांचा अल्टिमेटम

Global Peace Index : जगातील सर्वात सुरक्षित देशांची नवी यादी जाहीर; आइसलँड अव्वल, भारत कोणत्या क्रमांकावर?
4

Global Peace Index : जगातील सर्वात सुरक्षित देशांची नवी यादी जाहीर; आइसलँड अव्वल, भारत कोणत्या क्रमांकावर?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!

Hockey Asia Cup मध्ये चीननंतर जपानचाही उडवला धुव्वा, भारताचा सलग दोन विजयांसह ‘सुपर-४’ मध्ये प्रवेश!

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

GST सवलतीमुळे दुचाकी वाहनांपासून SUV पर्यंत…ऑटो क्षेत्र पुन्हा उभारी घेतेय

GST सवलतीमुळे दुचाकी वाहनांपासून SUV पर्यंत…ऑटो क्षेत्र पुन्हा उभारी घेतेय

Mumbai : मराठा आंदोलकांची रविवारी गर्दी वाढली; शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Mumbai : मराठा आंदोलकांची रविवारी गर्दी वाढली; शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : सायंकाळी 5 वाजता पुन्हा बैठक होणार, विखे पाटील यांचं विधान

Mumbai : सायंकाळी 5 वाजता पुन्हा बैठक होणार, विखे पाटील यांचं विधान

SINDHUDURG : सिंधुदुर्गातील नेरूरचे गावडे घराण्याचे अनोखे गणपती उत्सव! जागतिक विक्रम बुकमध्ये नोंद

SINDHUDURG : सिंधुदुर्गातील नेरूरचे गावडे घराण्याचे अनोखे गणपती उत्सव! जागतिक विक्रम बुकमध्ये नोंद

Amravati : पाणी, स्वच्छता, शिक्षणाचे महत्व सांगणारा गणेश मंडळाचा अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावा

Amravati : पाणी, स्वच्छता, शिक्षणाचे महत्व सांगणारा गणेश मंडळाचा अंधश्रद्धा निर्मूलनावर देखावा

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला

Chh. Sambhaji Nagar : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना खैरेंचा टोला

Navi Mumbai :  मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

Navi Mumbai : मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी

Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी

Mumbai News : आरक्षणाच्या लढ्यात जिद्दीला पेटले मराठा कार्यकर्ते

Mumbai News : आरक्षणाच्या लढ्यात जिद्दीला पेटले मराठा कार्यकर्ते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.