शुभम व त्याचा मित्र संकेत सुदर्शन देसाई हे दोघेजण रांगोळी गावातून काळम्मवाडी वसाहत येथे येऊन तेथील स्मशानभूमी परिसरात बोलत थांबले होते. त्याचवेळी त्याठिकाणी दर्शन कांबळे, सागर माने व अन्य एक…
इचलकरंजीवर नेहमी प्रेम करणारे विविध विषयात झोपडपट्टीचा विषय असो, पाण्याचा विषय असो, आ.जी.एम.चा विषय असो, झेड.एल.डी. च्या विषयासंदर्भात त्यांनी नेहमीच इचलकरंजीला झुकते माप दिले आहे.
महाराष्ट्राचे मॅंचेस्टर असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीचा पहिला महापौर कोण? याची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे. पण ‘पद एक अन् इच्छुक २७’ असे मोठे कोडे नेतेमंडळींसमोर उभे ठाकले आहे.
आनंदी कांबळे माहेरी आपल्या दारात धुणीभांडी करत असताना वरच्या बाजूस राहण्यास असलेल्या सावत्र भावाच्या बायकोने वाळत घातलेल्या कपड्यांचे पाणी तिच्यावर अंगावर पडत होते.