• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Election In Dharashiv Is Becoming Exciting

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर आणि पळसप गटात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. जाणून घ्या सविस्तर बातमीत..

  • By Priti Hingane
Updated On: Jan 30, 2026 | 04:07 PM
Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जया नाईकवाडी, नेताजी पाटलांची माघार
  • अर्चना पाटलांना तेरमधून कमळची उमेदवारी
  • राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची वाढली रंगत
 
Dharashiv Zilla Parishad: धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धाराशिव तालुक्यातील तेर आणि पळसप गटात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. दोन्ही गटांमध्ये पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतल्याने, याआधी अपक्ष असलेल्या उमेदवारांना संबंधित पक्षांच्या अधिकृत उमेदवाऱ्या जाहीर होऊन पक्ष चिन्ह मिळाले. परिणामी या दोन्ही मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र पूर्णतः बदलले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

तेर गटातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेल्या जया नवनाथ नाईकवाडी यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे छाननीच्या वेळी अपक्ष असलेल्या अर्चना पाटील यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून शेवटच्या क्षणी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने तेर गटातील लढत अधिकच रंगतदार बनली आहे.

Latur ZP Election 2026: काँग्रेस उमेदवाराचे ‘अपहरण’ की राजकीय खेळी? २० गाड्यांच्या ताफ्यासह माघार, काँग्रेसला धक्का

अर्चना पाटील या मित्र संस्थेच्या उपाध्यक्ष तसेच भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील याच्या पत्नी असून त्यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी, गुरुवारी २२ जानेवारीला  त्यांना पक्षाची उमेदवारी नाकारल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. घराणेशाहीला फाटा देत सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याचे चित्र त्यावेळी पुढे आले होते. मात्र त्याच कार्यकत्यांने अखेरीस उमेदवारी अर्ज मागे घेत अर्चना पाटील यांच्यासाठी जागा मोकळी करून दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे अर्चना पाटील यांनी तेर गटातूनच निवडणूक लढवावी, अशी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांची ठाम मागणी होती. अधिकृत उमेदवाराने माधार घेतल्याने या मागणीला यश मिळाले असून अर्चना पाटील यांची अपक्ष उमेदवारी आता भाजपाची अधिकृत उमेदवारी ठरली आहे. त्यांना कमळ हे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे.

पळसप गटातून शिवसेनेकडून (शिंदे गट) नेताजी पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. नेताजी पाटील हे मूळचे भाजपाचे कार्यकर्ते असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या प्रकरणावरून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला होता.

Latur Political News: औसात ‘उबाठा’ सेनेला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्ते BJP च्या वाटेवर

स्थानिक कार्यकर्त्याला डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी भाजपाने शिवसेनेची ‘गेम’ केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर नेताजी पाटील यांनी अखेरीस आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा असून, त्यांच्या जागी धाराशिव तालुकाप्रमुख तानाजी लाकाळ यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोन गटांमध्ये घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे धाराशिव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीची लक्षणीयरीत्या रंगत वाढली आहे.

Web Title: The election in dharashiv is becoming exciting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • BJP
  • Dharashiv
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Union Budget 2026: Budget Highlights जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची विशेष १५ दिवसांची मोहीम
1

Union Budget 2026: Budget Highlights जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची विशेष १५ दिवसांची मोहीम

Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीं’ची सत्ता जाणार? ‘या’ सर्व्हेने उडाली खळबळ, भाजपला फायदा…
2

Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये ‘दीदीं’ची सत्ता जाणार? ‘या’ सर्व्हेने उडाली खळबळ, भाजपला फायदा…

कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले
3

कराड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; विद्या वेताळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे समर्थक संतापले

गडहिंग्लजमध्ये भाजप स्वबळावर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर शिवसेना-काँग्रेसची काही गटात युती
4

गडहिंग्लजमध्ये भाजप स्वबळावर; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर शिवसेना-काँग्रेसची काही गटात युती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NZ 5Th 20I : पाचव्या T20I सामन्यापूर्वी भारतीय संघाची पूजा-प्रार्थना! केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट 

IND vs NZ 5Th 20I : पाचव्या T20I सामन्यापूर्वी भारतीय संघाची पूजा-प्रार्थना! केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराला दिली भेट 

Jan 30, 2026 | 05:12 PM
Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

Ajit Pawar Death: “दादा बायरोड पुण्याला जाणार होते, पण…”; अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? चालकाने सांगितला ‘तो’ थरार

Jan 30, 2026 | 05:11 PM
Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

Jan 30, 2026 | 05:06 PM
Washim News: जिल्ह्यात ६८ हजार लाडक्या बहिणींचा लाभ झाला बंद! महिलांमध्ये नाराजी

Washim News: जिल्ह्यात ६८ हजार लाडक्या बहिणींचा लाभ झाला बंद! महिलांमध्ये नाराजी

Jan 30, 2026 | 05:05 PM
Economic Survey 2025-26: भारताची शालेय शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात मोठी; आर्थिक सर्वेक्षणातून मोठा खुलासा

Economic Survey 2025-26: भारताची शालेय शिक्षण व्यवस्था जगातील सर्वात मोठी; आर्थिक सर्वेक्षणातून मोठा खुलासा

Jan 30, 2026 | 05:03 PM
थरारक रहस्यकथेने सज्ज ‘Case No. 73’; प्रेक्षकांना पहायला मिळणार शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

थरारक रहस्यकथेने सज्ज ‘Case No. 73’; प्रेक्षकांना पहायला मिळणार शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

Jan 30, 2026 | 05:00 PM
‘या’ खास फीचर्समुळेच तर New Renault Duster ठरू शकते इतर कारपेक्षा वरचढ

‘या’ खास फीचर्समुळेच तर New Renault Duster ठरू शकते इतर कारपेक्षा वरचढ

Jan 30, 2026 | 04:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.