खालापुर तालुक्यातील आत्करगाव जिल्हापरिषद गटात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. भाजपचे नेते नरेश पाटील आणि खानाव पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार भाई शिंदे यांच्यात जोरदार भांडण झाल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु होत्या. आज भाई शिंदे व नरेश पाटील डोअर टू डोअर प्रचारात एकत्रित दिसल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नरेश पाटील व माझी राम-लक्ष्मणाची जोडी प्रचारात उतरल्याने विरोधक घाबरलेत त्यामुळे असा अपप्रचार करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाई शिंदे यांनी दिली आहे.