२०२१-२२ आणि २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात देशातील २३ आयआयटींमध्ये प्लेसमेंटमध्ये १० टक्क्यांहून अधिक घट झाली. तिथून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यास असमर्थता त्यांच्या आशा धुळीस मिळवून देत आहे.
IIT कानपूरने Non-Teaching पदांसाठी 34 जागांसाठी भरती जाहीर केली असून, अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबर 2024 पासून सुरू होऊन 31 जानेवारी 2025 पर्यंत चालू राहील.
आयआयटी कानपूरकडून ब्रशच्या आकाराचे डिव्हाइस तयार करण्यात आले आहे, जे एका मिनिटात तोंडाचा कर्करोग ओळखू शकते. त्याची अचूकता 90% पर्यंत आहे. हे उपकरण या वर्षी डिसेंबरपर्यंत बाजारात येऊ शकते.
याच्या मदतीने आता १२ वीपर्यंतचे विद्यार्थी (HSC Students) इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) शिकू शकतील आणि अत्यंत सहजपणे साधारण कागदावर स्वतःचे सर्किटही (Circuit) तयार करू शकणार आहेत. आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप लिखोट्रानिक्स (Startup Likhotronics)…