भारत अ संघ त्यांच्या पुढच्या सामन्यात ओमानशी सामना करेल. सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे असतील. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार नाही, परंतु विजयामुळे संघाचा मार्ग सोपा…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये होता, त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. यावेळी पाकिस्तानी गोलंदाने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त ४२ चेंडूत १४४ धावा केल्या, ज्यामध्ये ११ चौकार आणि १५ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. आता, तो पाकिस्तानविरुद्धही हीच कामगिरी पुन्हा करण्याचा प्रयत्न करेल.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी रविवारी रायझिंग स्टार्स आशिया कप टी-२० सामन्यात पाकिस्तान शाहीनच्या आक्रमणाला आव्हान देईल. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ येथे बीसीसीआयच्या हात न शेक करण्याच्या धोरणाचे पालन…