पाकिस्तानकडून केले जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने शनिवारी पहाटे पाकिस्तानातील सहा प्रमुख लष्करी हवाई तळांवर शक्तिशाली स्फोटाने उडवले.
पहलगाम हल्ल्यानंतर,२६ लोकांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
Indian Navy Attack on Pakistan: भारतीय नौदल ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता सुरू झाला आहे. भारताने पाकिस्तानी लष्करी ठिकाणे आणि एअर डिफेन्स सिस्टीमवरही हल्ले केले.
India-Pakistan Attack news : भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत.