जालन्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाजेद खान यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून तिकीट मागितले होते. उमेदवारीबाबत त्यांचे नाव खा. कल्याण काळे यांच्याकडेही पाठवण्यात आले होते. पण वाजेद खान यांना तिकीट नाकारण्यात आले. काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेले रशीद पहेलवान आणि फिरोज लाला यांनी आपले तिकीट कापल्याचे आरोप वाजेद खान यांनी केला आहे. गेली ३५ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असतानाही रशीद पहेलवान यांच्या भावाला तिकीट मिळावे म्हणून माझे तिकीट कापण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.